संस्कार भारती पुणे हा एक आपले सर्वांचे परिचित श्रीयुत पेठे काका यांनी सुरु केला आहे. ते संस्कार भारतीचा चित्रकलेचा एक वर्ग दर शनिवारी कोथरूड येथील मृत्युंजय महादेव मंदिरात घेतात. एक दोन वेळा मी भेटायला गेलो आहे त्या क्लास मध्ये. पण नंतर जमले नाही. असो.
संस्कार भारती पुणे
पेठे काकांनी पुण्यात एक प्रदर्शन भरविले होते त्याची ही लिंक.
http://wn.com/exact/sureshpethe
Like this:
Like Loading...
About Ravindra
I am an Electrical Engineer having experience of 32 years in service & now retired. I like to write poems, draw sketches,paintings, sculpture making etc., since my childhood. I used to write poems in Marathi my mother tongue and Hindi also.